Writer Registration
कसतरीहोतय डॉट कॉम लेखक परिवाराचा भाग होण्यासाठी खालील फॉर्म भरावा.
याचे नियम व अटी खालीलप्रमाणे असतील:
१. तुमचे लिखाण हे दुसऱ्या ठिकाणावरून कॉपी केलेले नसावे. लिखाण प्रसिद्ध करण्याआधी लिखाणाची सत्यता, मुळता आणि गुणता पडताळणी केली जाईल.
२. निवडलेल्या प्रत्येक लिखाणाखाली संबंधित लेखकाची माहिती दिलेली असेल.
३. प्रसिद्ध केलेले वा न केलेल्या प्रत्येक लिखाणाची वेबसाईट वरील जागा आणि मुदत ठरवण्याचा संपूर्ण अधिकार आमच्याकडे राखून ठेवलेला आहे.
४. महत्वाच्या नियम व अटी बद्दल शंका असल्यास आमच्याशी संपर्क करावा. hello@kasatarihotay.com
५. कसतरीहोतय डॉट कॉम कडे पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या लिखाणासाठी आर्थिक मोबदला दिला जाणार नाही.
६. कसतरीहोतय डॉट कॉम कडे पूर्णवेळ वा अर्धवेळ, लेखक/ संपादक/ इतर म्हणून पगारी काम करण्याची इच्छा असल्यास तसे नमूद करावे.
७. प्रसिद्ध केलेल्या लेखाचे संपूर्ण अधिकार आमच्याकडे राखीव असतील. अधिक माहितीसाठी आम्हाला ई-मेल द्वारे संपर्क करावा.
लिखाणाखाली देण्यासाठी लेखकाची माहिती उदाहरणार्थ:
साक्षी जाधव यांनी फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून पदवीधर शिक्षण पूर्ण केले असून त्यांना एका खाजगी कंपनीत २ वर्षाचा कामाचा अनुभव आहे. त्या फेसबुक वरील सखी मंचावर नेहमीच कार्यरत असतात. सध्या पूर्णवेळ गृहिणी आणि एक आई म्हणून त्या काम पाहतात. साक्षी यांच्या फेसबुक पेज ला नक्की भेट द्या.