Gold Rate Today: आजचा सोन्याचा भाव पाहून विश्वास बसणार नाही, आत्ताच जाणून घ्या.
-
Gold Prices: सोन्याचा विक्रमी उच्चांक, तुम्ही आता गुंतवणूक करणे शहाणपणाचे आहे का? तज्ञांचे विश्लेषण
Gold Prices at Record High: भारतातील सोन्याच्या किमती वाढण्यामध्ये जगभरातील बाजारपेठांमधील चढ-उतार कारणीभूत आहेत. सोन्याचा भारतातील दर एक तोळा साठी 72 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा झाला आहे. हा आजपर्यंतचा सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक आहे. सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे की अयोग्य याबद्दल तज्ञ विश्लेषक काय म्हणतात हे जाणून घेऊ.